सातारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पहिले युग नायकांचे विचार साहित्य संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
Satara, Satara | Sep 21, 2025 साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून पहिले युग नायकांचे विचार साहित्य संमेलन सुरु झाले होते. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विलास खंडाईत होते. तर उद्घाटन साहित्यिक डॉ. शरद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष पत्रकार अरुण जावळे हे होते. यावेळी पहिल्या सत्रात नव्या पिढीच्या परीप्रेक्षातून आंबेडकरी विचार आणि मानवाधिकारांचे संरक्षण, दुसऱ्या सत्रात आंबेडकरी चळवळ काल, आज आणि उद्या, तिसऱ्या सत्रात संवाद परिवर्तनाच्या कवितेचा यावर उहापोह मान्यवरां