जालना: “तीन वर्षांपासून पाणी नाही... मग महानगरपालिका नेमकं करते तरी काय?”
सत्यम नगरमधील चारशे ते पाचशे घरांचा संताप अनावर; महि
Jalna, Jalna | May 16, 2026 “तीन वर्षांपासून पाणी नाही... मग महानगरपालिका नेमकं करते तरी काय?” सत्यम नगरमधील चारशे ते पाचशे घरांचा संताप अनावर; महिलांचे रिकाम्या हंड्यांसह रस्त्यावर आंदोलन आज दिनांक 16 शनिवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे जालना शहर स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जालना शहरातील चंदनझीरा परिसरातील सत्यम नगरमधील नागरिक मागील तब्बल तीन वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकत असल्याची संतापजनक परिस्थिती समोर आली आहे. परिसरातील तीन ते चार गल्ल्यांमधील तब्बल चारशे ते पाच