चांदवड: परसुल शिवारामध्ये निष्काळजीपणे मोटरसायकल हलवून अपघात करणाऱ्या विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल
चांदवड तालुक्यातील परसुल शिवार येथे निष्काळजीपणाने मोटरसायकल अपघात केल्याने यामध्ये शंकर शिंदे यांना दुखापत झाल्याने त्यांनी दिल्या तक्रारीनुसार लक्ष्मण शिंदे यांच्या विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहे