केळापूर: पांढरकवडा शहरातील समाजसेवक महेश पवार यांचे असंख्य युवकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
श्री जगदंबा संस्थान केळापूर येथे समाजसेवक महेश पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून भाजपा परिवार अधिक सक्षम केला असल्याची माहिती आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी आमदार राजू तोडसाम यांनी दिली आहे.