येवला: आंबेगाव येथे जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला लाकडी काठीने मारहाण एका विरुद्ध गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Oct 14, 2025 येवला तालुक्यातील आंबेगाव येथे रूपाली रात्र त्यांच्या मुलीला काहीतरी बोलले याचा जा विचारण्यासाठी गेले असता त्यांना रणधीर गीते यांनी लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिले तक्रानुसार येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्यात तपास पोलीस नाईक बल्लाळ करीत आहे