जळगाव जामोद: तालुका विधि सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने आंबेडकर विद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी शहरातील आंबेडकर विद्यालय येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती निमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थितांनी संविधान, बालविवाह प्रतिबंधक कायदा, अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा या विषयावर मार्गदर्शन केले तसेच न्यायाधीश मेंढे यांनी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सोबत कौटुंबिक वातावरणात पॉक्सो या विषयावर सविस्तर चर्चा केली.