जालना: द पीपल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी डॉ. प्रिया जैन यांची नियुक्ती
Jalna, Jalna | Jul 15, 2026 द पीपल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी डॉ. प्रिया जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष पवन लहाने यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी उमेश वाकोडे, शंकर बोर्डे, चंद्रकांत लहाने, ॲड. रूपाली कडलक, माया दांडगे, वर्षा मोरे, रमा भालेराव, बोंडे साहेब, शीतल कांबळे, लक्ष्मण कुदर, तेजस धुमाळ, तेजस वाघमारे आणि अनिकेत चांदोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. प्रिया जैन यांनी सामाजिक क्षेत्रात तसेच महिला अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठवून