मिरज: आमदर गाडगीळ यांची जिल्हा प्रशासन बरोबर सांगलीत पूरस्थितीची पाहणी, प्रशासनाला तातडीचे आदेश, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Miraj, Sangli | Aug 19, 2025
कोयना, वारणा यांसह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने कहर केला असून नद्यांना मोठा पूर आला आहे. सांगलीत पुन्हा एकदा महापूराचे...