गडचिरोली: मोठी कारवाई! कटेरीझरी च्या जंगलात गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचे दोन 'हिंसेचे स्मारक' केले नष्ट
गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांच्या अस्तित्वाची व दहशतीची प्रतीके नष्ट करण्याचे प्रभावी अभियान सुरू ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून, काल ३० सप्टेंबर २०२५ रोजी पोस्टे कटेझरी हद्दीतील मौजा कटेझरी आणि मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले दोन जुने स्मारक (Memorials) गडचिरोली पोलीस दल आणि एसआरपीएफच्या जवानांनी पाडून उध्वस्त केले.