आईला नगरात मध्यवर्ती भागात नागरिकांमध्ये संताप पसरला आहे ड्रेनेज दूषित पाणी रस्त्यांवर ओसंडून वाहत आहे दुर्गंधी डास आजार आणि घाणीमुळे परिसर नरक बनला आहे व्यापाऱ्यांच्या दुकानात ग्राहक पाय ठेवायला तयार नाही रोजचा व्यवहार ठप्प झाला आहे नागरिकांनी पालिकेला अनेक वेळा तक्रारी केल्या तक्रार देऊनही अधिकारी फक्त उडवाडवीचे उत्तरे देत आहे अखेर संतप्त नागरिक आणि व्यापारी यांनी पालिकेला कारवाई करण्याबाबत इशारा दिला आहे