निफाड: पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक
Niphad, Nashik | Oct 24, 2025 🌾 पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दीपावलीच्या शुभमुहूर्तावर बैठक 🌾 दीपावलीच्या मंगल प्रसंगी पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा व्यापारी-अडते, हमाल-मापारी यांची बैठक घेण्यात आली. सद्यस्थितीत कांद्यास अत्यंत कमी बाजारभाव मिळत असल्याने, भाववाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लिलाव प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. लिलावावेळी व्यवस्थित पाहून कांदा घेणे, वजन प्रक्रिया पारद