हिंगोली: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवणार आ.बांगर
हिंगोली शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे तर काँग्रेस कडून शिवसेनेत भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश घेतला असल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठे यश मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत अशी माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे