आदिवासी समाजाचे शिष्टमंडळ मुलुंड वरून मंत्रालय या ठिकाणी रवाना पोलीस बंदोबस्तामध्ये
आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता आदिवासी समाजाचे शिष्ट मंडळ मुलुंड चेक नाका येथून निघाले मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शिष्टमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर पुढील निर्णय आदिवासी समाज काय घेतो याकडे लक्ष लागून आहे.