पाचोरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार, याबाबत पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता पाचोरा शहरातील शिवालय या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अशी दिली सविस्तर माहिती मानले मतदारांचे आभार,