सातारा: दुर्गा दौड पुरुषांसाठी तर दांडिया फक्त महिलांसाठी असावी,शिवप्रतिष्ठान करणार जिल्हा प्रशासनाकडे मागणी
Satara, Satara | Sep 18, 2025 सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सातारच्या वतीने, घटस्थापना ते दसरा दरम्यान श्री दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले असून, या दुर्गा दोड मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करून, दुर्गा महोत्सवात खेळल्या जाणाऱ्या दांडिया मध्ये केवळ महिलांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती, पत्रकार परिषदेत देण्यात आली.