जालना: कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई; प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाल्याचा ₹25 हजारांचा साठा जप्त..
दोन आरोपींवर गुन्हा दाखल; म
Jalna, Jalna | Jun 26, 2026 कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई; प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाल्याचा ₹25 हजारांचा साठा जप्त.. दोन आरोपींवर गुन्हा दाखल; मानवी आरोग्यास अपायकारक पदार्थाविरोधात कारवाई.. आज दिनांक 26 शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत हकीम मोहल्ला, जुना जालना परिसरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या रजनीगंधा सुगंधित पान मसाल्याचा सुमारे २५ हजार रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध