जालना: जालन्यात खुनासह चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्हे शोधक श्वान 'लुसी' चे प्रदीर्घ आजाराने निधन.
गुन्हे शोधक श्वान ‘ल
Jalna, Jalna | Apr 6, 2026 जालन्यात खुनासह चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्हे शोधक श्वान 'लुसी' चे प्रदीर्घ आजाराने निधन. गुन्हे शोधक श्वान ‘लुसी’चे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार... आज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना पोलीस दलातील गुन्हे शोधक श्वान ‘लुसी’चे प्रदीर्घ आजाराने निधनाने झाले आहे. प्रदीर्घ आजारानंतर लुसीचा मृत्यू झाला असून तिला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. या घटनेमुळे जालना पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत श्वान पथ