मोहाडी: आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत जुगार खेळणारे 10 आरोपी पोलिसांच्या ताब्यात; 2.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
Mohadi, Bhandara | Aug 24, 2025
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही आरोपी हे जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली....