हवेली: हांडेवाडी येथे लॉजवर चालु असलेल्या वेश्याव्यवसाय उघडकीस, फुरसुंगी पोलीसांची कारवाई
Haveli, Pune | Dec 28, 2025 या प्रकरणात ४ तरुणींची सुटका केली अजय म्हस्के, अक्षय सुधाकर, पवन सोनपाखरे तसेच बिंदा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बाह्यवळण रस्त्यालगत येथील क्रिस्टल एक्झिक्युटिव्ह लॉज येथे मुलींना वेश्यागमनासाठी आणतात, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी कारवाई केली आहे.