देगलूर: वझरगा इथून फिर्यादीची क्लूजर गाडी अज्ञात चोरट्याने केली लंपास देगलूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Aug 18, 2025
दिनांक 17 ऑगस्ट रोजी दहाच्या दरम्यान वजरगा फिर्यादीचे घरासमोर, ता. देगलुर येथे, यातील फिर्यादीची क्लूजर गाडी क्रमांक...