जालना: सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयात शुकशुकाट..
Jalna, Jalna | Apr 23, 2026 सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयात शुकशुकाट.. आज दिनांक 23 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : सरकारी तसेच निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून, त्याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर स्पष्टपणे दिसून येत आहे. तहसील कार्यालयात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी अनुपस्थित असल्याने कामकाज ठप्प झाल्याचे चित