मुंबई आग्रा महामार्गावर सगुना कंपनी समोर पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली धडक देऊन वाहन चालक पसार झाला या अपघातात मोटरसायकल्सवर गंभीरज कमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमीस पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले