नागपूर ग्रामीण: भंडारा रोडवर कारला भीषण आग, बघा थरारक वायरल होणारा व्हिडिओ
भंडारा रोडवर पारडी हद्दीत येथे एका चारचाकीला भीषण आग लागली. या घटनेमुळे ट्राफिक मोठ्या प्रमाणात जाम झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते. कार जळण्याचा ठराविक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार जळून पूर्णपणे खात झाली असून सुदैवाने या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.