शिरोळ: महिलांनी पारंपरिक वेशात सजून पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात गौराईचे शहरात भक्तिपूर्ण केलं स्वागत
Shirol, Kolhapur | Aug 31, 2025
कुरुंदवाड शहर व परिसरात आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत गौराईचे आगमन मोठ्या...