कंधार: नांदेड ते उस्माननगर रोडवरील तेलंगवाडी येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ॲटो चालकाविरुद्ध उस्माननगर पोलीसांत गुन्हा दाखल
Kandhar, Nanded | Aug 25, 2025
नांदेड ते उस्माननगर रोडवरील तेलंगवाडी येथे दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील आरोपी जावेद शेख हा...