आज रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांना दीपावली शुभेच्छा देत प्लास्टिकमुक्त व प्रदूषणमुक्त पर्यावरणशील दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
पनवेल: नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांना दीपावली शुभेच्छा देत केले आवाहन - Panvel News