कंधार: नंदनवन ग्रामपंचायतच्यावतीने अन्न प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल नंदनवनचे जावई जोंधळेचा सत्कार
Kandhar, Nanded | Aug 25, 2025
कंधार तालुक्यातील नंदनवन येथील रमेश गर्दनमारे यांचे जावई श्री सुनील जोंधळे रा गुळकंड ता पालम येथील रहिवासी असून शेतकरी...