एरंडोल: भातखेडा जवळील गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरून पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू, कासोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Erandol, Jalgaon | Sep 14, 2025
एरंडोल तालुक्यात भातखेडा हे गाव आहे.या गावाच्या जवळ गिरणा नदीचे पात्र आहे. गिरणा नदीच्या पात्रात देविदास नामदेव गायकवाड...