जळगाव जामोद: वसुबारस निमित्त कृष्णाई गोशाळा जामोद येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते गाय वासराचे पूजन
वसुबारस निमित्त कृष्णाई गोशाळा जामोद येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते गाय वासराचे पूजन झाले, हिंदूंसाठी महत्त्वपूर्ण असलेला सण म्हणजे दिवाळी या दिवाळीची सुरुवात वसुबारस पासून होते वसुबारसला गाय वासराचे पूजन केले जाते.