वर्धा: गायत्री नगरमध्ये घरफोडी; सोन्याचांदीचे दागिने चोरी, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wardha, Wardha | Sep 20, 2025 शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मंगेश झाडे, राहणार गायत्री नगर, वर्धा, हे आणि त्यांची पत्नी दोघेही नोकरीस असून, 8 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता ते रात्रपाळीसाठी कामावर घराबाहेर गेले होते. त्या वेळी घर कुलूपबंद होते.9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता ते कामावरून परत आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आहे. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले.घरातील अलमारी उघडून पाहिल्यानंतर, त्यात ठेवलेली सोन्याची अंगठी