फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे रज्जाक शेख यांची काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती तालुकाध्यक्ष संतोष मेटे, मंगेश मेटे यांनी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती.