इगतपुरी: इगतपुरी नगरपालिकेत अर्ज छाननी पूर्ण नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज वैध तर नगरसेवक पदासाठी 77 अर्ज वैध
इगतपुरी नगरपालिकेच्या अर्ज छातीत नगराध्यक्ष पदासाठी सहा पैकी चार अर्ज वैद तर दोन अवयव ठरले नगरसेवक पदासाठी 83 पैकी 77 अर्ज वहीत असा अवैध घोषित झाले सहा उमेदवारांच्या अर्ज तृप्तीमुळे ठरले काहींनी फॉर्म मिळणार असल्याची शक्यता असल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून राजकीय फेज वाढवला आहे