जालना: मिशन लक्षवेध अंतर्गत जालन्यात क्रीडा क्रांती; आर्चरी व ॲथलेटिक्ससाठी प्रतिभा विकास केंद्राला मिळाली मंजुरी...
Jalna, Jalna | Apr 9, 2026 मिशन लक्षवेध अंतर्गत जालन्यात क्रीडा क्रांती; आर्चरी व ॲथलेटिक्ससाठी प्रतिभा विकास केंद्राला मिळाली मंजुरी... जालन्यात ॲथलेटिक्स खेळाडूंसाठी विशेष निवड चाचणी; 21 वर्षांखालील मुले व मुलींना संधी... जालन्यातील ॲथलेटिक्स खेळाडूंना ‘मिशन लक्षवेध’चा लाभ घेण्याचे आवाहन... आज दिनांक 9 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्षवेध’ या धोरणात्मक योजनेतंर्गत जालन्यात क्रीडा क्रांती