Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १५ एप्रिलला नागपूर दौऱ्यावर; एम्स आणि NADT च्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

Nagpur Rural, Nagpur | Apr 11, 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १५ आणि १६ एप्रिल रोजी नागपूर व वर्धा दौऱ्यावर येत आहेत. या काळात त्या विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून प्रशासनाने सुरक्षेचा कडक आढावा घेतला आहे.या कार्यक्रमांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असेल.