वाशिम: रस्ता मोकळा करून देण्यासाठी आडोळी येथील शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन दिले वाशिम तहसीलदारांना निवेदन.
Washim, Washim | Sep 19, 2025 रस्ता मोकळा करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन दिले तहसीलदारांना निवेदन.वाशिमच्या अडोळी गावातील गट क्रमांक १८४ मध्ये अडवलेला शेत रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना अर्धनग्न होऊन निवेदन दिलय. रस्ता अडवल्यामुळं अनेक शेतकऱ्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी होऊ शकली नाही. हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते तेव्हा त्यांनी ६ जून रोजी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं होतं मात्र अजूनही त्यांनी रस्त्याची पाहणी न के