जालना: "सदोष वाहनांबाबत ग्राहकांना दिलासा; बंगळूरू ग्राहक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह" – ॲड. महेश एस. धन्नावत..
हिरो मोटोकॉर्पला
Jalna, Jalna | Jul 7, 2026 "सदोष वाहनांबाबत ग्राहकांना दिलासा; बंगळूरू ग्राहक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह" – ॲड. महेश एस. धन्नावत.. हिरो मोटोकॉर्पला सदोष मोटारसायकल प्रकरणी दणका; १० टक्के घसारा वजा करून ग्राहकाला रक्कम परत करण्याचे आदेश.. आमचे दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदोष वाहन विकून वारंवार दुरुस्ती करूनही ग्राहकाची समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या हिरो मोटोकॉर्प लिमिटेड आणि तिच्या अधिकृत डिलरला बंगळूरू अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. आयोगाने कंपन