जालना: शहरात बस स्थानक परिसरासह जिल्हाभरात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा सुकावला
Jalna, Jalna | Jun 24, 2026 आज दिनांक 24 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यासह बस स्थानक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे, या आलेल्या पावसामुळे शहरवासीयांना उन्हाच्या उखाड्यापासून सुटका मिळाली आहे, तर बळीराजा सुद्धा सुखावला आहे कारण मागील काही दिवसापासून बळीराजाला पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती कारण खरीप पेरण्या रखडले आहे, आणि या आलेल्या पावसामुळे खरीप पेरण्या होतील त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.