पुणे शहर: लक्ष्मीनगर येथे कौटुंबिक त्रासातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद
कौटुंबिक त्रासातून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी व त्याच्या दोन मुलींच्या त्रासातून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.नितीन अशोक साळवे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.