नांदेड: एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत मी राज्यात 54 वा रॅंक मिळवत वर्ग १ ही परीक्षा उत्तीर्ण झालो : ओमकेश जाधव यांची सिडकोत माहिती
Nanded, Nanded | Nov 1, 2025 आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील सिडको परीसरात ओमकेश जाधव यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की,एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत मी राज्यात 54 वा रॅंक मिळवत वर्ग एक ही परीक्षा उत्तीर्ण झालो असल्याची सविस्तर माहिती आज शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान ओमकेश जाधव यांनी सिडको येथे प्रसारमाध्यमांना दिली आहे.