आज शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांची बोलताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची दोन तास चर्चा झाली मात्र त्यांची कोणत्याही प्रकारची युती झाली नाही, त्यांनी या प्रकारची घोषणा सुद्धा केली नाही याचा अर्थ त्यांची अजून पर्यंत युती झाली नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे.