भुसावळ: बोदवडमधील गावठाण ओपन स्पेस मातंग समाजासाठी जागा देण्याची मागणी
बोदवडमधील मातंग समाजासाठी गावठाण ओपन स्पेसेवरील अतिक्रमण हटवून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आग्रह. १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाची घोषणा देखील करण्यात आली आहे.