जालना: जालन्यात निधी वाटपात शिवसैनिकांवर अन्याय,शिवसेनेचे संपर्कमंत्री आशिष जैस्वाल यांनी व्यक्त केली खंत..
Jalna, Jalna | Jun 11, 2026 जालन्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय निधी वाटपात शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची खंत राज्याचे मंत्री तथा शिवसेनेचे संपर्कमंत्री आशिष जैस्वाल यांनी व्यक्त केलीय, जालना येथे मंत्री आशिष जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची संवाद बैठक घेण्यात आली, दरम्यान निधी वाटपाच्या अन्यायासंदर्भात त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहिले असून, आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हा नियोजन समितीने ठ