भगूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या प्रचारार्थ मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार , पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नाशिक: भगूर येथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा पडली पार - Nashik News