गंगापूर: गवळी शिवरा ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असून चौकशी करण्याची मागणी
आज रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 माहिती देण्यात आली की गवळी शिवरा ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असून चौकशी करावी - अंकुश केरे ग्रामपंचायत सदस्य गवळी शिवरा