Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: कोराडी औष्णिक वीज प्रकल्पात मोठी दुर्घटना, गरम राख अंगावर पडल्याने 8 जण भाजले

Nagpur Rural, Nagpur | Apr 13, 2026
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात आज युनिट क्रमांक 10 मधील राख पाडण्याचे काम सुरू असताना बॉर्डर मधील वाफ अंगावर येऊन आठ अधिकारी कर्मचारी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील 660 मेगावॅट संच क्रमांक दहा मधून गरम राग सदृश्यपदार्थ काढण्याचे काम सुरू होते दरम्यान अचानक येथील बॉयलर छीद्रातून गरम राख अधिकारी कर्मचाऱ्याच्या अंगावर उडली व ते भाजले गेले.