वर्धा: शिवाई ई बस सुरू करण्याची पालकमंत्री डॉ. भोयर यांची मागणी:परिवहन मंत्री सरनाईक यांच्याशी केली चर्चा
Wardha, Wardha | Nov 3, 2025 वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भूदान यज्ञाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाते. जिल्हा राज्यातील एक महत्वाचा जिल्हा असून दरवर्षी हजारों पर्यटक जिल्ह्याला भेट देत असतात. तथापि, प्रदुषण मुक्त शिवाई ई बस सेवा जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.