पुणे शहर: पुण्यात फटाक्यामुळे साठहून अधिक आगीच्या घटना, जीवितहानी नाही.
Pune City, Pune | Oct 22, 2025 पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून मंगळवारी लक्ष्मीपूजन केले. मात्र या दरम्यान फटाक्याच्या ठिणगीमुळे अनेक ठिकाणी आग लागली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आगीच्या तब्बल साठहुन अधिक घटनांची नोंद झाली आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या चोवीस तासात या घटना घडल्या असून यातील बेचाळीस घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर घडल्याचे अग्नि