भोकरदन: पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी खा.डॉ. कल्याणराव काळे यांना धमकवल्याबद्दल शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन
आज दिनांक 18 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तहसील कार्यालय येथे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली आहे की दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांना धमकवली आहे त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आंदोलन केले.