नागपूर ग्रामीण: नागपूर-काटोल रोडवर भीषण अपघात; पोलिसांच्या तत्परतेमुळे कारमधील ४ जणांचे प्राण वाचले!
नागपूर-काटोल मार्गावरील गोरेवाडा झू जवळ 28 मे ला रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक भरधाव कार थेट रस्त्याशेजारील झाडावर जाऊन धडकली. या अपघातात घोराड येथील चार प्रवासी कारमध्येच अडकले आणि गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच जवळच तैनात असलेले पोलीस शिपाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली