अर्धापूर: सेलगाव ला पाण्याचा वेढा, सेलगावचा जनसंपर्क तुटल्याने आक्रमक होत सेलगावच्या तरुणाने पालकमंत्री अतुल सावे यांना केला फोन
Ardhapur, Nanded | Aug 17, 2025
आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव गावाचा जनसंपर्क तुटला.....